टीम इंडियाच्या बंपर २०२५ होम सीझनची घोषणा!!

२०२५ मध्ये क्रिकेट एक्शन आणि मनोरंजनात काहीही कमी नसणार आहे. खरोखरच. 🤩

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि त्यानंतर इंग्लंडविरूद्ध व्हाइट बॉल मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ही तर फक्त सुरूवात होती.

…आणि आता चालू असलेला आयपीएल सीझन क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करत असताना बीसीसीआयने टीम इंडियाचे संपूर्ण वर्षाचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर घोषित केले आहे. मस्त ना?! 🥳

तर, आम्हाला या शेड्यूलबद्दल खूप मज्जा येतेय. चला बघूया.

सामना

तारखा

वेळ (भारतीय प्रमाणवेळ)

स्थान

वेस्ट इंडिजचा भारताचा दौरा २०२५

पहिला कसोटी सामना

२ ऑक्टोबर- ६ ऑक्टोबर

सकाळी ९.३० वाजता

अहमदाबाद

दुसरा कसोटी सामना

१० ऑक्टोबर- १४ ऑक्टोबर

सकाळी ९.३० वाजता

कोलकाता

दक्षिण आफ्रिकेचा भारताचा दौरा २०२५

पहिला कसोटी सामना

१४ नोव्हेंबर - 18 नोव्हेंबर

सकाळी ९.३० वाजता

नवी दिल्ली

दुसरा कसोटी सामना

२२ नोव्हेंबर – २६ नोव्हेंबर

सकाळी ९.३० वाजता

गुवाहाटी

पहिला ओडीआय

३० नोव्हेंबर

दुपारी १.३० वाजता

रांची

2nd पहिला ओडीआय

३ डिसेंबर

दुपारी १.३० वाजता

रायपूर

3rd पहिला ओडीआय

६ डिसेंबर

दुपारी १.३० वाजता

विजग

पहिला टी२०आय

९ डिसेंबर

सायंकाळी ७.०० वाजता

कटक

दुसरा टी२०आय

११ डिसेंबर

सायंकाळी ७.०० वाजता

नवीन चंदीगढ

तिसरा टी२०आय

१४ डिसेंबर

सायंकाळी ७.०० वाजता

धरमशाला

चौथा टी२०आय

१७ डिसेंबर

सायंकाळी ७.०० वाजता

लखनौ

पाचवा टी२०आय

१९ डिसेंबर

सायंकाळी ७.०० वाजता

अहमदाबाद