एमआयचे सदस्य आहात? आयपीएल २०२५ तिकीट एक्सेस लवकर मिळवण्यासाठी या तारखा विसरू नका

पलटन, भारताच्या क्रिकेट महोत्सवाचा आगामी सीझन जवळ येतोय आणि अर्थातच आपण प्रचंड उत्साहात आहोत.

आयपीएल २०२५ चे वेळापत्रक आल्यापासून आपल्या एडमिनला ब्लू अँड गोल्ड आर्मी वानखेडे स्टेडियमसाठी तिकिटे खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे लक्षात आले आहे. आपल्या डोळ्यांसमोर जादू उलगडताना पाहायला त्यांना मजा येणार आहे.

त्यामुळे आपल्या घरच्या खेळपट्टीवरच्या सामन्यांसाठी तिकिटे घेण्याची खिडकी टप्प्याटप्प्याने उघडेल आणि एमआय फॅमिली मेंबरशिप्स ही संधी घेऊ शकतात.

🚨 तुमची एमआय फॅमिली मेंबरशिप घ्यायला विसरू नका. 🚨

सामन्याच्या तिकिटांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० पर्यंत रजिस्टर्ड मेंबर व्हावे लागेल.

तिकिटे बुक करण्याचा अनुभव आनंददायी करण्यासाठी या तारखा लक्षात ठेवा.

मेंबरशिप श्रेणी

किंमत

अर्ली बर्ड किंमत*

तिकीट विक्री सुरू होण्याची वेळ

गोल्ड

₹२८५०

₹२५६५

३ मार्च | सायं ४.00 पासून

सिल्व्हर

₹६९९

₹६२९

ज्युनिअर

₹६९९

₹६२९

ब्लू

मोफत

मोफत

४ मार्च | सायं ६:00 पासून

सर्वांसाठी खुले

५ मार्च | सायं ६:00 पासून

* अर्ली बर्ड सवलत २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध.

चला तर मग, पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सच्या घरच्या खेळपट्टीवरील सामन्यांसाठी तिटिके घेण्यास तयार व्हा!!! 🥳

कृपया लक्षात ठेवा ➡️ तुम्हाला तिकिटे लवकर मिळवण्यासाठी mumbaiindians.com वर किंवा एमआय एपवर वापरलेला इमेल आयडी/  मोबाइल क्रमांक वापरून bookmyshow.com वर लॉगिन/  साइन अप करावे लागेल.

पलटन, तुमचे खुल्या दिलाने स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत!