पुरूषांच्या संघात एएम गझनफरच्या जागी मुजीब उर रेहमान खेळणार
अफगाणिस्तानचा स्पिनर मुजीब उर रेहमान त्याच्याच देशाचा खेळाडू एएम गझनफरला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी #OneFamily चा हिस्सा व्हायला सज्ज आहे.
उजव्या हाताने खेळणारा जादुई स्पिनर मुजीर ब्लू अँड गोल्ड आर्मीचा सर्वांत नवीन खेळाडू असेल. तो जगभरात आपल्या विकेट्ससी ओळखला जातो.
आकडेवारीबाबत बोलायचे झाल्यास या २३ वर्षीय खेळाडूने २५६ टी२० मध्ये ६.७५ च्या सरासरीने २७५ विकेट्स घेतल्या आहेत. सळसळत्या रक्ताचा हा उत्साही खेळाडू पाच वेळा चॅम्पियन्स झालेल्या संघासाठी आयपीएल २०२५ मध्ये आपला ठसा उमटवायला तयार आहे. तयार आहेस ना, मुजीब!!
गझनफर भाऊ, तुला पलटनकडून खूप शुभेच्छा. लवकर बरा हो आणि मैदानात ये. आम्ही वाट पाहतोय. 💪