फोटोंमध्ये: चेहऱ्यावर हसू आणि कपाळावर घाम, कारण आम्ही #PlayLikeMumbai!!
टाटा आयपीएल २०२५ • सामना क्र. ६ • #DCvMI आता दिल्लीत. Lessss go! 🔥
पोरं कसून सराव करतायत आणि अगदी मनापासून करतायत. कारण आता दिल्ली कॅपिटल्स या फॉर्ममध्ये असलेल्या संघाविरूद्ध त्यांचा महत्त्वाचा सामना आहे. आपल्या बाजूने चांगल्या न लागलेल्या निकालानंतर कॅम्पमध्ये सगळेचजण सामना पलटवून मैदानात जिंकण्यासाठी सज्ज आहेत.
तयारी, ताकद आणि उत्साह हे सगळे पाहण्यासाठी फोटो स्क्रोल करा - भारताच्या राजधानीतून ताजे ताजे आणलेत! 📸
कप्तान आघाडी घ्यायला तयार! 💪
**********
😇 विद्यार्थ्यांना आनंद कधी होतो सांगा बरं…
तात्या आले ना ते! 👨🏫
**********
गोलंदाजी करतोय की गोळीबार करतोय मि. सॅन्टेरिफिक! 🎯
**********
बूम बूम बुमराह, खेळाडूंना गुमराह करायला तयार ⏳ 🔜
**********
#DCvMI ची ऊर्जा कॅच करताना… 😉
**********