News

आपला दादा सूर्यकुमार यादव, २०२३ आयसीसी मेन्स टी२०आय क्रिकेटियर ऑफ दि इयर

By Mumbai Indians

दोन नामांकनं, दोन पुरस्कार, दोन धमाकेदार वर्षं आणि एक महान खेळाडू – दुसरा कोण, तोच आपला दादा सूर्या. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये T20 आयमध्ये जगाला आपली चुणूक दाखवली आणि तो निर्धार, तोच आवेश ठेवून त्याने खेळाडू आणि कर्णधार म्हणूनदेखील यश मिळवलं आणि २०२३ मध्ये सुद्धा त्याने त्याच सुप्ला शॉट्सची पुनरावृत्ती केली.

भारताचा लाडका मि. ३६० आता एमएस धोनी (आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर २००८ आणि २००९) आणि विराट कोहली (आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर आणि ओडीआय क्रिकेटर ऑफ दि इयर २०१७ आणि २०१८) सलग वर्षांमध्ये आयसीसी पुरस्कार जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

स्कायची टी२०आय मधील २०२३ या वर्षातली कामगिरी पाहूया.

धावा

प्रतिस्वर्धी

स्थळ

दिनांक

श्रीलंका

मुंबई

३ जानेवारी २०२३

५१

श्रीलंका

पुणे

५ जानेवारी २०२३

११२*

श्रीलंका

राजकोट

७ जानेवारी २०२३

४७

न्यूझीलंड

रांची

२७ जानेवारी २०२३

२६*

न्यूझीलंड

लखनौ

२९ जानेवारी २०२३

२४

न्यूझीलंड

अहमदाबाद

१ फेब्रुवारी २०२३

२१

वेस्ट इंडिज

तारोबा

३ ऑगस्ट २०२३

वेस्ट इंडिज

प्रॉव्हिडेन्स

६ ऑगस्ट २०२३

८३

वेस्ट इंडिज

प्रॉव्हिडेन्स

८ ऑगस्ट २०२३

डीएनबी

वेस्ट इंडिज

लॉडरहिल

१२ ऑगस्ट २०२३

६१

वेस्ट इंडिज

लॉडरहिल

१३ ऑगस्ट २०२३

८०

ऑस्ट्रेलिया

विझग

२३ नोव्हेंबर २०२३

१९

ऑस्ट्रेलिया

त्रिवेंद्रम

२६ नोव्हेंबर २०२३

३९

ऑस्ट्रेलिया

गुवाहाटी

२८ नोव्हेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

रायपूर

१ डिसेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

बंगळुरू

३ डिसेंबर २०२३

५६

दक्षिण आफ्रिका

जेबेरा

१२ डिसेंबर २०२३

१००

दक्षिण आफ्रिका

जोहान्सबर्ग

१४ डिसेंबर २०२३