आयपीएल 2024 सीझनसाठी ज्युनियर, सिल्व्हर आणि गोल्ड सदस्यत्व लवकरच सुरू होणार. अधिक माहितीसाठी पाहत राहा.
मोठ्या प्रमाणावरील मेंबरशिप ऑर्डरसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा mifamily@mumbaiindians.com किंवा आम्हाला येथे कॉल करा 18008898989
एमआई मेंबरशिप अटी आणि शर्तींबाबत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लाभ |
ब्लू
|
ज्युनियर
|
सिल्व्हर
|
गोल्ड
|
---|---|---|---|---|
सामन्याच्या तिकिटांसाठी लवकर प्रवेश | ||||
कार्यक्रमांमध्ये विशेष प्रवेश | ||||
एमआई मालावर सवलत | दुकानातील मालावर ५% सूट | दुकानातील मालावर 10% सूट | दुकानातील मालावर 10% सूट | दुकानातील मालावर 15% सूट |
अनन्य सामग्रीमध्ये प्रवेश | ||||
विशेष स्पर्धा आणि खेळांमध्ये भाग घेण्याची संधी | ||||
वेबसाइट आणि ॲपवर फॅन हब वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश | ||||
एमआय परिधान | एमआय ब्रँडेड टी-शर्ट | एमआई अधिकृत पुरुषांची प्रतिकृती जर्सी (₹350 च्या अतिरिक्त किमतीसह तुमची जर्सी वैयक्तिकृत करा) | ||
एमआय ब्रँडेड रुबिक्स क्यूब | ||||
एमआय प्लेइंग कार्ड्स | ||||
एमआय डिजिटली ऑटोग्राफ केलेली मिनी बॅट | ||||
एमआय फ्लिपबुक | ||||
एमआय ध्वज |
तुमच्या शंका आम्हाला येथे लिहा
mifamily@mumbaiindians.com
आमच्याशी चॅट करायचे असल्यास आम्हाला 7977012345 येथे व्हॉट्सएप करा.
तुम्ही ब्लू टियर मेंबर म्हणून नोंदवलेले असाल तरच तुम्हाला तुमची मेंबरशिप अपग्रेड करता येईल. तुम्ही ब्लू टायरवरून पेड सिल्व्हर टियर किंवा पेड गोल्ड टियर किंवा पेड ज्युनियर टियरमध्ये अपग्रेड करू शकता. तुम्ही 2023 सीझनमधील सिल्व्हर टियर मेंबर असाल तर तुम्ही 2024 मध्ये पेड गोल्ड टियर मेंबर होऊ शकता. 2023 मधले गोल्ड टियर मेंबर 2024 मध्ये पैसे भरून गोल्ड टियरमध्ये नूतनीकरण करू शकतात.
सर्व पेड एमआई मेंबरशिप टियर्सची वैधता 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. या तारखेनंतर ते आपोआप ब्लू टियरमध्ये डाऊनग्रेड केले जातील.
हो तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबाला सिल्व्हर, गोल्ड आणि ज्युनियर मेंबरशिप भेटस्वरूपात देऊ शकता. हा पर्याय नोंदणी अर्जावर " तुम्ही हे कोणासाठी खरेदी करत आहात?" येथे उपलब्ध आहे.
नाही, 2024 सीझनसाठी गोल्ड, सिल्व्हर किंवा कनिष्ठ सदस्यत्वासाठी कोणतीही सूट नाही.
तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर जाऊन मेंबरशिप स्टेटस पाहू शकता किंवा प्रोफाइल आयकॉनसमोर असलेले मेंबरशिप बटण क्लिक करू शकता. तुम्ही तुमची मेंबरशिप ज्या अकाऊंटवरून खरेदी केली होती त्याच अकाऊंटवरून तुम्ही साइन इन केल्याची खात्री करा.
वेलकम किट पाठवण्यात आल्यानंतर प्रोफाइल विभागात ट्रॅकिंगचे तपशील उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची मेंबरशिप ज्या अकाऊंटवरून खरेदी केली होती त्याच अकाऊंटवरून तुम्ही साइन इन केल्याची खात्री करा.
एक्स्चेंज किंवा रिटर्न शक्य होणार नाही. सर्व उत्पादनांचे साइज निवडल्यावर आणि अंतिम केल्यावर परत करता येणार नाहीत.
तुम्ही जीमेल आयडीचा वापर करून साइन अप करायचा प्रयत्न करत असल्यास तुमच्या इनबॉक्समध्ये व्हेरिफिकेशन इमेलसाठी 'प्रमोशन्स' टॅब निवडा. तुम्हाला अजूनही इमेल आलेला नसल्यास तुम्ही साइन अप फॉर्मवर जाऊन पेजच्या खाली असलेल्या "रिसेंड व्हेरिफिकेशन इमेल"वर क्लिक करून व्हेरिफिकेशन इमेल रिसेंड करू शकता.
तुम्ही अनेक वेळा तुमचा पासवर्ड चुकीचा टाकला असेल तर आम्ही सुरक्षेच्या कारणासाठी तुमचे अकाऊंट लॉक करतो. तुम्ही साइन इन पेजवर तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. दिलेल्या फरगॉट पासवर्ड लिंकवर क्लिक करा, तुमचा नोंदणीकृत इमेल आयडी टाका. तेथे तुम्हाला रिसेट पासवर्ड लिंकसोबत एक इमेल मिळेल. इमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून पासवर्ड रिसेट करा आणि तुमच्या अकाऊंटवर लॉगिन करा.
तुम्ही कोणत्याही मेंबरशिपसाठी नोंदणी केल्यावर ती रद्द करता येणार नाही. मात्र तुम्ही आम्हाला mifamily@mumbaiindians.com येथे लिहून तुमचे अकाऊंट डिएक्टिव्हेट करू शकता. कृपया नोंद घ्या की मेंबरशिप रद्द केल्यानंतर पेड टायर्ससाठी रिफंड मिळणार नाही.
यशस्वीरित्या मेंबरशिप टायर अपग्रेड केल्यानंतर वेलकम किट ४-६ आठवड्यांनी पाठवले जातील. ट्रॅकिंगचे तपशील वेलकम किट पाठवल्यानंतर mumbaiindians.com वर प्रोफाइलमध्ये उपलब्ध असतील. तुम्ही तुमची मेंबरशिप ज्या अकाऊंटवरून खरेदी केली होती त्याच अकाऊंटवरून तुम्ही साइन इन केल्याची खात्री करा.
mumbaiindians.com, एमआई अँड्रॉइड एप, एमआई आयओएस एप आणि एमआईच्या ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेळोवेळी स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्यांची घोषणा ऑफिशियल सोशल मीडिया चॅनल्सवर पोस्ट करून जाहीर केली जातात आणि पुढील तपशीलांसाठी संपर्क साधला जातो. अद्ययावत माहितीसाठी एमआई ला सोशल मिडीयावर फॉलो करा. फेसबुक: https://www.facebook.com/mumbaiindians ट्विटर: https://www.twitter.com/mipaltan (@mipaltan) इन्स्टाग्रामे: https://www.instagram.com/mumbaiindians (@mumbaiindians)