जी
जी
कमलिनी
कमलिनी
जन्मतारीख
जुलै 20, 2008
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
जी बाबत

ती केवळ १६ वर्षांची आहे पण तिने आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळनाडूची ही विकेट कीपर आणि सलामी फलंदाज १.६ कोटींचा करार खिशात टाकून ‘ब्रेक द बँक’ करणारी ठरली आहे. अलीकडेच झालेल्या अंडर-१९ टी२० आशिया कपमध्ये तिने पाकिस्तानविरूद्ध पाठलागाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या खेळाची झलक दाखवली. आता ती मुंबई इंडियन्समध्ये यास्तिका भाटियाच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे. आम्ही तिला उंच भरारी घेताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहोत!