नेटली
नेटली
साइवर-ब्रंट
साइवर-ब्रंट
जन्मतारीख
ऑगस्ट 20, 1992
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
नेटली बाबत

तुम्हाला मोठी धावसंख्या हवी आहे? नॅटला बोलवा. संघाला अडचणीतून बाहेर काढायचे आहे? नॅटला बोलवा. कठीण ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायला कोणी हवे आहे? नॅटला बोलवा.

नताली स्किव्हर ब्रंट अनेक आघाड्यांवर खेळते. तोक्योमध्ये जन्मलेली, पोलंड आणि नेदरलँड्समध्ये मोठी झालेली ती फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळायची. त्यानंतर ती शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेली. तिथे तिची ओळख क्रिकेटसोबत झाली. तिने आपला पहिला सामना २०१६ मध्ये खेळला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेले नाही. ओडीआय विश्वचषक सामन्यात २०१७ मध्ये तिचा मैदानावरचा सर्वोत्तम क्षण आला. तिथे तिने फलंदाजीचे अनेक विक्रम मोडीत काढले आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

या सर्वांमधून तिने जगाला नॅट-मेग नावाचा एक फ्लिक शॉट दिला. हा शॉट ती आपल्या पायांमधून मारते. पहिल्या डब्ल्यूपीएल सीझनमध्ये तिने त्याची झलक सर्वांना दाखवली, प्लेऑफ्समध्ये अप्रतिम नॉक्स मारले आणि तणावाखाली खेळून चषक घरी आणला.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता