{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणे ही एक खूप मोठी, अविस्मरणीय घटना असते. पाच विकेट्स ही सुद्धा दुर्मिळच गोष्ट आहे. मग या दोन्ही गोष्टी एकाच सामन्यात झाल्या तर... अमेलिया केरने फक्त वयाच्या १७ व्या वर्षी हे साध्य केले आहे.
दोन फर्स्ट क्लास क्रिकेटपटूंची मुलगी आणि किवी कसोटी खेळाडू ब्रूस मुरे यांची नात असलेल्या अमेलियाने एक लेग स्पिनर म्हणून खेळायला सुरूवात केली, शिवाय ती शालेय क्रिकेटमध्ये कायम सलामी फलंदाज म्हणून खेळत असे. २०१६ मध्ये तिने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि तिच्या अष्टपैलू क्षमतेने सर्वांना आश्चर्यचकित केले. ब्लू आणि गोल्ड संघ काही ओडीआय द्विशतकी खेळाडूंचे घर आहे आणि केर यात अगदी फिट्ट बसते.