नाडिन
नाडिन
डी क्लार्क
डी क्लार्क
जन्मतारीख
जानेवारी 16, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
नाडिन बाबत

ती फलंदाजी करते, गोलंदाजी करते आणि दोन्ही गोष्टी अत्यंत लीलया करू शकते. दक्षिण आफ्रिकन ‘क्लच प्लेयर’ नदीनने २०१७ मध्ये वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता तिने क्रिकेट कारकीर्दीचे उत्तुंग शिखर गाठले आहे! खालच्या फळीत तिच्या महत्त्वाच्या कामगिरीने सामने जिंकले जातात, तर मध्यमगती गोलंदाजी करताना ती चपखल बदल करते. मग प्रतिस्पर्ध्यांचा खेळ आटोपतो.

२०२४च्या टी२० वर्ल्ड कप फायनलचा आत्मविश्वास आणि अनुभव घेऊन नदीन आता मुंबई इंडियन्सच्या #OneFamily चा भाग होत आहे. पलटन तुझ्या स्वागतासाठी खूपच उत्सुक आहे, नदीन!