{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आपली छोटा हार्दिक!
आपली अजून एक अष्टपैलू खेळाडू. पूजा वस्त्रकार ही क्रिकेट सुरू करणाऱ्या अनेक मुलींसारखीच शाहदोर, मध्य प्रदेशमध्ये आधी मुलांसोबत खेळली. तिने आपल्या वयोगटातल्या क्रिकेट संघात फलंदाज म्हणून खेळायला सुरूवात केली. त्यानंतर तिचा वेग वाढला आणि तिची गोलंदाजी जास्त मजबूत झाली. त्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षी २०१८ साली तिला भारतीय संघात सलामी गोलंदाज म्हणून बोलावण्यात आले. त्यानंतर तिची फलंदाजी मागच्या वर्षी बहरली आणि ती खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाऊ लागली.
गोस्वामी- वस्त्रकार कॉम्बोमध्ये गुरूशिष्य़ नाते पुन्हा रूजले आहे.