इसी
इसी
वोन्ग
वोन्ग
जन्मतारीख
मे 15, 2002
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
इसी बाबत

वेगवान, हवेतच उडी मारून बॉल पकडणारी, चपळ गोलंदाज, तरूण, उगवती आणि उत्साही खेळाडू.


लंडनमध्ये जन्मलेल्या इसीचे पूर्वज हाँगकाँगमधले होते. तिचा क्रिकेटचा प्रवास ती किशोरवयात असताना वारविकशायरला स्थलांतरित झाल्यानंतर सुरू झाला. विमेन्स क्रिकेट सुपर लीग आणि रेचर हायहो फ्लिंट ट्रॉफीमध्ये तिने केलेली अप्रतिम कामगिरी तिला २०१९/२० सीझनमध्ये इंग्लंड अकेडमी संघात घेऊन आली आणि त्यानतंर ती पुढच्याच वर्षी इंग्लंड ए मध्ये खेळायला उतरली. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध देशांतर्गत मालिकेत २०२२ मध्ये तिन्ही स्वरूपानंतर तिला आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले.


तिने आपल्या पलटनला २०२३ डब्ल्यूपीएलमध्ये अत्यंत आनंदाचे क्षण दिले आहेत. ती एकाच लीगमध्ये सलग तीन विकेट्स घेणारी पहिलीवहिली गोलंदाज ठरली आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता