प्रियांका
प्रियांका
बाला
बाला
जन्मतारीख
सप्टेंबर 30, 1995
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
प्रियांका बाबत

एक उत्तम मध्यम खालच्या फळीतील फिनिशर! प्रियंका बालाने आपले करियर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वे विमेन्सद्वारे सुरू केले आणि त्यानंतर २०२१-२२ सीझनमध्ये ती बंगालसाठी खेळू लागली. नाडिया या दुर्गम गावातून स्वप्नांच्या शहरापर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रियंकासाठी डब्ल्यूपीएल कदाचित फक्त एक मैलाचा दगड आणि तिच्या आगमनाची वर्दी संपूर्ण जगाला देण्याचे व्यासपीठ ठरू शकेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता