अमनजोत
अमनजोत
कौर
कौर
जन्मतारीख
जानेवारी 1, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
अमनजोत बाबत

पहिले सामने खूपच खास असतात. तिने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात भारताकडून ३० चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या आणि सामनापटूचा पुरस्कार जिंकला. जगाचे तिच्याकडे ताबडतोब लक्ष वेधले गेले. भारतीय देशांतर्गत वर्तुळात चंजीगढ विमेन्स टीमचे नेतृत्व करताना तिने सीनियर विमेन्स वन डे चॅलेंजर ट्रॉफी २०२१ आणि २०२२ सीझन्समध्ये चमकदार कामगिरी केली आणि त्यामुळे ती राष्ट्रीय संघात आली. एक मधल्या फळीतील फलंदाज आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीत स्पेशलाइज्ड मध्यम गती गोलंदाज असलेली ती सीनियर कौरच्या सोबतीने दणदणीत फटकेबाजी करेल हे नक्की.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता