अक्षिता
अक्षिता
माहेश्वरी
माहेश्वरी
जन्मतारीख
ऑक्टोबर 10, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
अक्षिता बाबत

ही वेगवान आणि भेदक मध्यमगती गोलंदाज आहे. २०२४च्या अंडर-२३ महिला एकदिवसीय स्पर्धेत राजस्थानला विजेतेपद मिळवून देताना तिने अंतिम सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या. तिची खालच्या फळीतली जबरदस्त फटकेबाजी संघासाठी महत्त्वाची ठरते. मुंबई इंडियन्सच्या ऑलराऊंडर्सच्या गटात सामील होऊन ती आता एका रोमांचक प्रवासाला सुरूवात करणार आहे!