Sanskriti
Sanskriti
Gupta
Gupta
जन्मतारीख
डिसेंबर 2, 2004
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
Sanskriti बाबत

मध्य प्रदेशची ही ऑफ-स्पिनर आणि डावखुरी फलंदाज म्हणजे यंदाच्या हंगामासाठी एक ‘सरप्राइज पॅकेज’ आहे. उंच बांधा आणि भुलवणारी लूपिंग ऍक्शन ही तिची खासियत! आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करणारी संस्कृती देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करून आता ब्लू आणि गोल्डमध्ये नवा अध्याय लिहिण्यास तयार आहे.