हुमैरा
हुमैरा
काझी
काझी
जन्मतारीख
ऑक्टोबर 5, 1993
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
हुमैरा बाबत

आपली खरी ब्लू मुंबईची मुलगी! चंदीगड विमेन्सविरूद्ध चार सामन्यांमध्ये २३९ धावा आणि सहा विकेट्स, त्यासोबत एक शतकदेखील- ही २०२१ च्या ५० ओव्हर्स देशांतर्गत सीझनमधली हुमेरा काझीची आकडेवारी होती. मैदानांच्या धुळीत आणि तळपत्या उन्हात आप्लाय फलंदाजीची कौशल्ये आणि विविध प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर ती आता प्रत्येक सीझनमध्ये आपली ताकद वाढवत चालली आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता