पारुणिका
पारुणिका
सिसोदिया
सिसोदिया
जन्मतारीख
सप्टेंबर 1, 2005
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
पारुणिका बाबत

अंडर १९ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर आणि आपल्या डावखुऱ्या स्पिनने प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवल्यानंतर परूणिका सिसोदिया ही दिल्लीची आगामी अष्टपैलू खेळाडू २०२५ सीझनमध्ये आत्मविश्वासाने उतरली आहे.

तिने उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध ३/२१ विकेट्स घेतल्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २/६ विकेट्स घेतल्या. हे तिच्या टॅलेंटचे तसेच टेम्परामेंटचे प्रतीक आहे.

* ती २०२५ सीझनच्या सुरूवातीला दुखापतग्रस्त पूजा वस्त्रकारऐवजी खेळायला उतरली आहे.