नमन
नमन
धीर
धीर
जन्मतारीख
डिसेंबर 31, 1999
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
नमन बाबत

सांगा बरं परत कोण आलंय!!!

नमन भावा, २०२४ च्या शेवटच्या एलएसजीविरूद्ध झालेल्या सामन्यात तू केलेला 28-चेंडूंमध्ये ६२* चा खेळ कोणीही विसरणार नाही. त्यामुळे वानखेडेवर तर आनंदीआनंद झाला होता! आम्ही त्याला जाऊ देणारच नव्हतो. त्यामुळे त्याला आम्ही आरटीएम वापरून ब्लू अँड गोल्डमध्ये परत आणले.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा लिलावानंतर आता तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मोठ्या स्पर्धेसाठी चांगला सराव करण्यासाठी त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये भरपूर धावा नावावर नोंदवल्या आहेत (वाचा, आयपीएल).

पहिल्या फळीमध्ये अशा अनेक आठवणी आहेत. इथे तुम्ही धडाधड खेळत आलात आणि चेंडूला बाऊंड्रीच्या पलीकडे टोलवत राहिलात.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता