{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आपण तर नवनवीन टॅलेंट्स शोधण्यामध्ये माहीर आहोतच!
सत्यनारायण राजू आंध्र प्रीमियर लीग २०२४ मध्ये अप्रतिम खेळ केल्यानंतर प्रकाशात आला. या उजव्या हाताच्या जलदगती गोलंदाजाने ६.१५ च्या इकॉनॉमीने सात सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या. त्याने रायलसीमा किंग्सला ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचण्यात मदत केली.
आपल्या निवड समितीच्या नजरेस येण्यात एवढेच पुरेसे ठरले नव्हते म्हणून त्याने रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आंध्र प्रदेशसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे आपल्या सर्व शंका दूर झाल्या. आपण या छुप्या हिऱ्याला सोडून देणार नव्हतोच.