कर्ण
कर्ण
शर्मा
शर्मा
जन्मतारीख
ऑक्टोबर 23, 1987
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
कर्ण बाबत

१५+ वर्षे • ५०००+ धावा• ५००+ विकेट्स• हा आहे आपला कार्न शर्मा!

आपला २०१७ च्या सीझनमधला सुपरस्टार ब्लू अँड गोल्डमध्ये परतला आहे. या स्पिनरने ६.९७ च्या सरासरीने नऊ इनिंग्समध्ये १३ विकेट्स घेतल्या आणि तो आपल्याला तिसऱ्या आयपीएल टायटलपर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरला. या वेळीही आपल्या अप्रतिम गुगलीद्वारे प्रतिस्पर्धी स्पर्धकांभोवती तो जाळे विणेल याची खात्री बाळगा.

त्याच्याबद्दल फारशी नसलेली माहिती- त्याने २०१२-१३ च्या रणजी सीझनमध्ये रेल्वेकडून खेळताना तीन सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आणि तो सर्वोत्तम अंडर २५ क्रिकेटपटू म्हणून बीसीसीआयच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.

त्याच्याबद्दल लोकांना माहिती- तो सलग तीन आयपीएल विजेत्या अंतिम सामन्यांचा भाग होता- २०१६ (एसआरएच), २०१७ (एमआय) आणि २०१८ (सीएसके).

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता