लिजाद
लिजाद
विल्यम्स
विल्यम्स
जन्मतारीख
ऑक्टोबर 1, 1993
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
लिजाद बाबत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण सर्वांचेच पूर्ण होत नाही. लिजाद विल्यम्स म्हणजे प्रत्येकजण नाही.

२०२१ मध्ये आयर्लंडविरूद्ध ओडीआयच्या पहिल्याच सामन्यात, पहिल्याच चेंडूवर त्याने अँडी मॅकब्रिनला कीपरच्या हातात सोपवले होते.

प्रचंड वेग आणि अचूकता हे भयंकर कॉम्बिनेशन आहे. लिजादकडे हे कॉम्बिनेशन आहेच. त्याने २०१२ मध्ये अंडर १९ विश्वचषकात खेळायला सुरूवात केली. मागच्या १२ वर्षांत त्याने स्वतःला फक्त पटकन विकेट घेणारा खेळाडू म्हणून नाही तर कठण ओव्हर्समध्ये अनुभवी प्रो बॉलिंगसाठी तयार केले आहे.

जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांच्यासोबत एमआयचा जलदगती गोलंदाजांचा क्लास सुंदर दिसतोय!