रीस
रीस
टॉपले
टॉपले
जन्मतारीख
फेब्रुवारी 21, 1994
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
रीस बाबत

डावखुरा जलदगती गोलंदाज.
वय वर्षे ३०+ <अनुभव पाहा="" अनुभव!=""> .
६ फूट उंची.

या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर त्या किती घातक ठरू शकतात हे आपण पूर्वीही पाहिलेले आहे. अगदी बरोबर, रीस टोपले आपल्यासाठी हेच घेऊन आलाय.

या ब्रिटिश खेळाडूने आपल्या बुद्धिमान व्हेरिएशन्स आणि नियमितपणे यश देण्याच्या क्षमतेसोबत जगभरातील फलंदाजांसाठी स्वतःला एक दुःस्वप्न म्हणून सिद्ध केले आहे.

त्याने टी२० क्रिकेटमध्ये २५०+ विकेट्स घेतल्याची नोंद आहे. आता हा महान फलंदाज स्वतःच्या दुखापतीला दूर सारून ब्लू अँड गोल्डमध्ये नव्याने सुरूवात करण्यासाठी आणि आपल्या बोलिंग युनिटला आणखी झणझणीत बनवण्यासाठी सज्ज आहे.