{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
तंत्रशुद्ध फलंदाजी, जादूई गोलंदाजी. एक मालिका विजेता असलेल्या श्रेयस गोपाळला घरी परतताना नक्कीच आनंद होत असेल.
आयपीएलमध्ये तो पहिला सामना २०१४ मध्ये २१ वर्षांच्या वयात एक तरूण आणि प्रॉमिसिंग खेळाडू म्हणून खेळला. तो आता आपल्यासोबत प्रचंड अनुभव आणि प्रतिस्पर्ध्यांच्या सर्वांत दमदार फलंदाजांना बाद करण्याच्या अनुभवाची प्रतिष्ठा घेऊन येतोय. श्रेयस, #OneFamily मध्ये तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुझा स्पिन आणि जादूई जाळं पाहायला आम्ही उत्सुक आहोत.