{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आमची मुंबईमध्ये स्वागत आहे, दीपक चहर!
आपल्या खतरनाक स्विंग आणि क्लच कामगिरीसाठी ओळखला जाणारा चहर आपल्या टीममध्ये एक स्पार्क आहे. आपण या अनुभवी गोलंदाजाला खरेदी केले त्या क्षणीच बांग्लादेश २०१९ विरूद्ध त्याची अद्वितीय ६/७ ची कामगिरी आपल्या डोळ्यांसमोर येते. आजपर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाने टी२०आयमध्ये अशी देखणी कामगिरी केलेली नाही!!!
पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये तो आपल्यासाठी एक घातक हत्यार ठरेल. या जलदगती गोलंदाजाची तणावाखाली खेळण्याची क्षमता अद्भुत आहे. त्याशिवाय बूम आणि बोल्टी यांच्यासोबत त्याचा खेळ बहरेल.
तयार व्हा पलटन, दीपक चहर वानखेडेवर फटाके फोडायला आणि आपल्या गोलंदाजांच्या तोफांमध्ये भर घालण्यासाठी तयार आहे.