{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
ताज्या दमाचा, एक अपारंपरिक गोलंदाजी करणारा खेळाडू आणि पिचवर जातो तेव्हा एक ट्विस्ट तर नक्कीच आणतो. पलटन, पोडी मलिंगाचे स्वागत करायला तयार व्हा.
या २९ वर्षीय खेळाडूने कोलंबोमध्ये आपले करियर सॉफ्ट बॉल क्रिकेटचा मलिंगा या ख्यातीने सुरू केले आणि त्यानंतर तो लेदर बॉल क्रिकेटमध्ये आलाय. त्याने २०२३ च्या एशियन गेम्समध्ये अप्रतिम खेळ करून स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोडी मलिंगा आणि स्लिंगा मलिंगा. वानखेडेवर श्रीलंकन स्लिंगर धावताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे!