हार्विक
हार्विक
देसाई
देसाई
जन्मतारीख
ऑक्टोबर 4, 1999
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
हार्विक बाबत

दुखापतग्रस्त विष्णू विनोदऐवजी हार्विक देसाई हा एक विश्वासू विकेट कीपर फलंदाज आपल्यासोबत खेळायला उतरणार आहे.

सौराष्ट्रात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले आहे. त्याने १०० पेक्षा जास्त सामन्यांमध्ये २९ अर्धशतके आणि १० शतकांसह ४००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

याशिवाय या २५ वर्षीय खेळाडूने २०१८ साली भारताच्या विश्वचषक विजयी मोहिमेत उत्तम कामगिरी केली होती. त्याने ७८.५० या उत्तम सरासरीने १५७ धावा कुटल्या होत्या. स्ट्राइक फिरवत राहून इनिंगचे नेतृत्व करण्याची त्याची क्षमता आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता