शम्स
शम्स
मुलानी
मुलानी
जन्मतारीख
मार्च 13, 1997
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
शम्स बाबत

शम्स मुलाणी हा डावखुरा पारंपरिक स्पिनर आहे. त्याच्याकडे आमच्या मुंबईसोबत सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळाचा अनुभवाचा खजिना आहे. त्याने रणजी ट्रॉफीत अक्षरशः लूटमार केली (२०२२-२३ सीझनमध्ये सात सामन्यांमध्ये ४६ विकेट्स, २०२४ मध्ये ३१ विकेट्स आणि अजूनही खेळ सुरू) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२-२३ च्या १० सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा हाच फॉर्म आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला.

तो आपल्या विजयी आयपीएल २०२० मोहिमेत नेटमधील गोलंदाज होता आणि रणजी ट्रॉफीमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर (सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आणि २०२१-२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा) शम्स मुलाणी आयपीएल २०२४ मध्ये एक इतिहास रचण्यासाठी तयार आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता