अंशुल
अंशुल
कंबोज
कंबोज
जन्मतारीख
डिसेंबर 6, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
अंशुल बाबत

ताडमाड उंची, घातक अचूक. त्याची आकडेवारी तर पाहा ना- फक्त ३.५८ च्या सरासरीने १० सामन्यांमध्ये १७ विकेट्स. हरयाणाच्या या नवीन जलदगती गोलंदाजाची ही कामगिरी होती. त्याने आपल्या पहिल्याच सीझनमध्ये २०२३ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दणदणीत कामगिरी केली. त्याने आपल्या राज्याला पहिली ट्रॉफी मिळवून देताना टनावारी विकेट्स घेतल्या. तो वानखेडेवर हेच करायला तर आलाय.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता