{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
पंजाबच्या या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची हेअरस्टाइल एकदम खास आहे. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजयी झालेल्या टीमसोबत आपला प्रवास सुरू करण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल.
जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांच्यासारख्या आपल्या सहकारी जलदगती गोलंदाजांसोबत शिकून कामगिरी करण्यासाठी हा २३ वर्षीय खेळाडू तयार आहे. आता क्रिकेटच्या क्षेत्रात त्याचे छुपे टॅलेंट कधी उघड होते हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.