{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
राज अंगद बावा हे अंडर १९ क्रिकेटमध्ये ओळखीचे नाव आहे. तो आता आपल्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वांचा लाडका होण्यासाठी सज्ज आहे.
तो वयाने लहान असला तरी त्याचा खेळ खूप मोठा आहे. त्याने अंडर १९ वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारतीय टीमसोबत विजय मिळवला होता. त्याने या स्पर्धेथ फक्त पाच इनिंग्समध्ये २५२ धावा फटकावल्या आणि युगांडाविरूद्ध देखण्या १६२* धावा केल्या.
सो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्येही सर्वांचा लाडका बनला होता. त्याच उत्साहाने तो आता २०२५ कॅम्पेनपूर्वी #OneFamily मध्ये आला आहे.