रॉबिन
रॉबिन
मिंझ
मिंझ
जन्मतारीख
सप्टेंबर 13, 2002
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
रॉबिन बाबत

हा झारखंडचा खेळाडू आपल्या क्रिकेट करियरमधल्या सुरूवातीच्या टप्प्यात आहे. परंतु त्याने मोठ्या सामन्यांची एक झलक आपल्याला दाखवली आहे. रॉबिनभाऊ आपल्यासाठी तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही.

एका दुर्दैवी अपघातामुळे तो २०२४ आयपीएल सीझनपासून बाहेर गेला. परंतु तो ता फिट आहे, परतलाय आणि खेळायला सज्ज आहे. मैदानात महत्त्वाकांक्षी पद्धतीने परत यायलाही तो तयार आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता