एएम
एएम
गझनफर
गझनफर
जन्मतारीख
मार्च 20, 2006
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
एएम बाबत

या १८ वर्षांच्या मिस्टरी स्पिनरने आत्ताच खेळायला सुरूवात केलीय. या अफगाणी क्रिकेटपटूसाठी २०२४ हे वर्ष जगाला ओळख करून देणारे ठरले.

गझनफरने अंडर १९ टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळायला सुरूवात केली. त्याने ३.३५ च्या सुंदर इकॉनॉमीने चार सामन्यांमध्ये आठ विकेट्स खिशात घातल्या.

त्याने अफगाणिस्तान ए टीमला २०२४ मध्ये त्यांच्या पहिल्या एसीसी मेन्स टी२० इमर्जिंग टीम्स एशिया कप मिळवून देण्यास मदत केली. त्याने श्रीलंका ए संघाविरूद्ध अंतिम सामन्यात सामनापटूचा किताब मिळवला.

त्याचा रेझ्युमे आधीच खूप भारी आहे. त्यामुळे आपला उगवता तारा त्याच्या नवीन संघात प्रसिद्धीच्या शिखरावर जायला तयार आहे. #OneFamily मध्ये स्वागत आहे गझनफर भाऊ!