डेवाल्ड ब्रेव्हिसचा स्ट्रेट हिट| मुंबई इंडियन्स

फुल बॉल, सरळ बॅट आणि कोपरापासून ताकद!

तुम्हाला DB चा कोणता शॉट परत परत पाहायला आवडेल?