मी उत्तम पुनरागमनासाठी प्रयत्न करत राहीन: MI vs DC नंतर रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्मा याने टीमची एकूण कामगिरी, वेगाचं महत्व आणि स्वतःच्या फॉर्मबद्दल MI vs DC नंतरच्या पत्रकार परिषदेत संवाद साधला.