टीममागची टीम- पॉल चॅपमन| डीएचएल एक्सप्रेस इंडिया | मुंबई इंडियन्स

माझं काम खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचं आहे.

स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग मार्गदर्शक पॉल चॅपमन डीएचएल एक्सप्रेस इंडियाच्या टीम बिहाइंड द टीम विभागात खेळाडूना आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी आपण कशी मदत करतो हे सांगत आहेत.