तिलक वर्माचा प्रेरणादायी प्रवास | मुंबई इंडियन्स

एक बॅट मिळण्यासाठी लढण्यापासून ते किट बॅगमधल्या कितीतरी बॅटींनी सरावापर्यंत तिलकने खूप लांब पल्ला गाठला आहे 🏏

📹 त्याचे आईवडील आणि प्रशिक्षक त्याचा प्रेरणादायी प्रवास सांगत आहेत 💙