टिम डेव्हिड - सामनावीर | मुंबई इंडियंस

१८ चेंडूंमध्ये ४६ धावा. ते चार जोरदार सिक्सर्स. टीमला विजयाच्या इतक्या जवळ आणणारे. 🙌

टिम डेव्हिडला ड्रेसिंग रूम पीओटीएम देऊन सन्मान करण्यात आला. कारण त्याने वानखेडेवर अविस्मरणीय कामगिरी केलीय. 💥💙