जागतिक सोशल मीडिया दिन विशेष | मुंबई इंडियन्स

आमचे खेळाडू आपल्याला सोशल मीडियाच्या जगातले त्यांचे आवडते ट्रेंड्स, प्रोफाइल्स आणि रीलच्या कल्पना सांगतायत 🤳

पलटन, आपल्या संघातला कोणता खेळाडू #SocialMedia प्रो आहे असं तुम्हाला वाटतं?