News

बीजीटी २०२४-२५: विकेटवरच्या धमाल स्टंप-माइक आठवणी!

By Mumbai Indians

ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ टीम इंडियासाठी यशस्वी ठरली नाही. परंतु आपला हार न मानण्याचा एटिट्यूड आपल्याला विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ चक्रात आधीपेक्षा जास्त मजबूत बनवेल आणि परत आणेल याची खात्री आहे. 💪

संपूर्ण मालिकेदरम्यान चढ उतार होत राहिले. पारडे कधी या संघाचे जड तर कधी त्या संघाचे जड होते. परंतु स्टंपमधल्या माइकने धमाल उडवून दिली आणि ऑस्ट्रेलियन उन्हाळा सुसह्य राहील याची काळजी घेतली! 😉

चला तर मग या १० स्टंप्सजवळच्या संवादांनी आपली सकाळ कशी मजेशीर आणि आनंदी केली ते पाहूया.

पहिली कसोटी | पर्थ | २२-२५ नोव्हेंबर २०२४

असाच मजा कर, स्पायडी! 😂

नक्की, शप्पथ दादा!” –  जगातले सगळी लहान भावंडं आपल्या मोठ्या भावंडांना आपली मागणी पूर्ण करण्यासाठी असंच तयार करतात ना… 👀

**********

दुसरी कसोटी| एडलेड | ६-८ डिसेंबर २०२४

मोहम्मद सिराज आणि ट्राविस हेड यांच्यादरम्यान काय चर्चा सुरू असेल बरं? 🤔 आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!

“कमॉन अॅश, कमॉन अॅश – ऋषीभाऊ बोलले म्हणजे बोलावंच लागतं त्यांना! 🙌

**********

तिसरी कसोटी | ब्रिस्बेन | १४-१८ डिसेंबर २०२४

नियोजन 🗿 अंमलबजावणी 🗿🗿 परिणाम 🗿🗿🗿

चुकून गेला ना बॉल भावा 😛

**********

चौथी कसोटी | मेलबर्न | २६-३० डिसेंबर २०२४

जोरदार फटका... जोरातच लागलाय

नितीश रेड्डी डीएसपी सिराजला ऑर्डर्स देतोय! 👮‍♂️

**********

पाचवी कसोटी | सिडनी | ३-५ जानेवारी २०२५

तो ओय कोन्टास म्हणाला की वांड भावा म्हणाला? 🤭 

स्पिनर्सची अतिघाई बॅट्समन आऊट न होई… 🤓