News

“खऱ्या चॅम्पियन्ससारखे खेळले” – क्रिकेट जगताकडून टीम इंडियाचा गौरव

By Mumbai Indians

टीम इंडियाच्या Champions Trophy 2025 triumph चा हँगओव्हर इतक्यात उतरणार नाही असे म्हणता येईल.

रो अँड कंपनीने संपूर्ण स्पर्धेत गाजवलेले वर्चस्व जिथे त्यांनी एक सेकंदासाठीही इतरांना संधी दिली नाही. त्यामुळे क्रिकेट जगतात त्यांच्याबद्दल चर्चा तर होणारच ना. सर्वाधिक लोकप्रिय टीम आता टीम इंडिया ठरलीय.

आता X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहूया. त्यांनी ऐतिहासिक विजयासाठी भारतीय क्रिकेट टीमचे प्रचंड कौतुक केले आहे.