News

हार्दिकचा वाढदिवस: आपल्या या देखण्या अष्टपैलू खेळाडूचे कॅन्डीड क्षण

By Mumbai Indians

हार्दिक पांड्या, आपल्या आयुष्यातून प्रत्येक अंधाऱ्या जगापलीकडे उजेड असतो हे सिद्ध करतो. तो आता एक वर्ष अजून मोठा झालाय.

पलटन, या ब्लू अँड गोल्डमधल्या खेळाडूचे कौतुक करायचे आणि त्याच्या या खास दिवशी आठवणी जपायच्या आहेत. आपला हा लाडका खेळाडू गरज असेल तेव्हा उत्तम कामगिरी करायला सज्ज असतो. त्याने क्रिकेट करियरमधल्या अनेक आव्हानांचा अत्यंत सकारात्मक पद्धतीने सामना केला आहे आणि विजयीही झाला आहे.

विकेट = धमाल खुल्या रस्त्यावर मैदानात!

**********

एलएचएसआरएचएस

**********

पलटन जिथे आहे तिथेच गेला... मानलं रे हार्दिक!

********** 

२०१६ म्हणजे कोर मेमरी

**********

एकत्र डबा खाणारे मित्र एकत्र धमाल करतात!

**********

पॉली: हे ग्लेअर्स मला देऊन टाक हार्दिक!

**********

पूकी क्षण एलर्ट!

**********

एक फोटोच तर आहे, कशाला डोळ्यांत पाणी आणताय?

हा तो फोटो:

**********

एक वर्तुळ पूर्ण झाले, खरंच!

**********

चेंडूवर नजर? नाही, आम्ही तर गोलंदाजाला बघतोय.