News

दुलीप ट्रॉफी आकडेवारीः सर्वाधिक धावा, विकेट्स, विजय

By Mumbai Indians

तुम्ही तयार आहात ना, पलटन? आणखी एका देशांतर्गत क्रिकेट सीझनसाठी तयार व्हायची वेळ आलीय. कारण दुलीप ट्रॉफी ५ सप्टेंबर रोजी बंगळुरू आणि अनंतपूरमध्ये सुरू होतेय. प्रादेशिक शत्रुत्व जरा मागे पडेल कारण या वर्षाच्या स्पर्धेत चार टीम्स असतील. या खेळाडूंची निवड राज्यानुसार केली गेलेली नाही.

आपण आपल्या रेड बॉलचे वेड जोपासत असताना भरपूर विकेट्स, धावा काढण्याची भूकही आपण भागवून घेणार आहोत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपासून ते सर्वाधिक यशस्वी टीमपर्यंत, दुलीप ट्रॉफीच्या ६० वर्षांच्या इतिहासाबद्दल तुम्हाला या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. 

दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा 

खेळाडू

प्रदेश

सामने

धावा

वसीम जाफर

पश्चिम झोन

30

2545

विक्रम राठोड

उत्तर झोन

25

2265

अंशुमन गायकवाड

पश्चिम झोन

26

2004

अजय शर्मा

उत्तर झोन

26

1961

आकाश चोप्रा

केंद्रीय झोन / उत्तर झोन

24

1918

दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स 

खेळाडू

झोन

सामने

विकेट्स

नरेंद्र हिरवानी

सेंट्रल झोन

29

126

साईराज बहुतुले

वेस्ट झोन

30

112

बीएस चंद्रशेखर

साऊथ झोन

24

99

एस वेंकटराघवन

साऊथ झोन

26

95

ईएएस प्रसन्ना

साऊथ झोन

24

83

सर्वाधिक दुलीप ट्रॉफी चषक

टीम

दुलीप ट्रॉफींची संख्या

वेस्ट झोन

19

नॉर्थ झोन

18

साऊथ झोन

14

सेंट्रल झोन

6

ईस्ट झोन

2

दुलीप ट्रॉफीचे अलीकडील काळातील विजेते

वर्ष

टीम

अंतिम सामन्यातील सामनापटू

2023

साऊथ झोन

विद्वत कावेरप्पा

2022

वेस्ट झोन

यशस्वी जैस्वाल

2019

इंडिया ब्लू

अभिमन्यू ईस्वरन

2018

इंडिया ब्लू

निखिल गंगटा

2017

इंडिया ब्लू

वॉशिंग्टन सुंदर

2016

इंडिया ब्लू

चेतेश्वर पुजारा

2014

सेंट्रल झोन

केएल राहुल

2013

साऊथ झोन/ नॉर्थ झोन (सामायिक)

अनिर्णित*

2012

ईस्ट झोन

इशांक जग्गी

2011-12

ईस्ट झोन

वृद्धिमान साहा

2011

साऊथ झोन

एस बद्रीनाथ

2010

वेस्ट झोन

युसुफ पठाण