रो+एमआय: एक १४ वर्षांची प्रेमकथा!
पलटन, हा लेख वाचण्यासाठी आपल्याला थोडा प्रवास करायचा आहे बरं का…
८ जानेवारी २०११ चा लिलावाचा दिवस आठवतो का? आपण सगळे टीव्हीला चिकटून बसलो होतो आणि पुढच्या काही तासांत काय घडणार याची काळजी होती. सोबत स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्सही होते.
मग १२.१७ वाजले आणि रोहित शर्माचं नाव पुकारलं गेलं. आपण किंग्स XI पंजाब आणि त्याची आधीची टीम डेक्कन चार्जर्ससोबत स्पर्धा करायला उतरलो.
त्याने आधीच्या सीझनमध्ये जी धमाल उडवून दिली होती ती पाहता आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुंबईच्या राजाला दुसऱ्या टीमकडे जाऊच देणार नव्हतो.
…आणि अर्थातच तो क्षण आला!!! २० लाख अमेरिकन डॉलर्सवर इतर टीम्सनी माघार घेतली. रोला आपण आपल्याकडे खेचून घेतलं आणि तो आपल्या खास ब्लू अँड गोल्डमध्ये आला.
त्यानंतर काय काय घडलं हे तुम्हाला माहीतच आहे. आज आपण हिटमॅनच्या खास क्षणांची उजळणी करणार आहोत. रोहित शर्मा कशामुळे रोहित शर्मा आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग…
२०११ | एका सुवर्णपर्वाची सुरूवात! 💪
**********
२०१२ | नुस्ता राडा = आयपीएल मधलं पहिलं शतक! 💥
कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध ६० चेंडूंमध्ये नाबाद १०९ धावा. त्याने १२ चौकार आणि ६ षटकारांनी हे शतक सजवलं. जाळ अन् धूर संगटच!
**********
२०१३ | कर्णधारपद आणि एमआयची पहिली ट्रॉफी, #AalaRe! 🏆
**********
२०१४ | लाइट्स. कॅमेरा. RO. 📸
**********
२०१५ | हा असा आऊट करायचा असतो! 😏
**********
२०१६ | केक खायचा असतो, फासायचा नाही! 🥳
**********
२०१७ | हे गिफ्ट नाहीये, प्रेम आहे! 🎁
**********
२०१८ | ए, चल चल... हवा येऊ दे! 😂
**********
२०१९ | भावाचं काळीज, आमचंही काळीज! 💙
**********
२०२० | मास्क घालायचा पण खेळायचंच!
**********
२०२१ | खटक्यावर बोट जाग्यावर पलटी म्हणजे हा शॉट! 🙌
**********
२०२२ | पलटनच्या जिवाला भुलवणारी स्माइल! 😛
**********
२०२३ | मुंबईचा राजा सेल्फीद्वारे चाहत्यांना दर्शन देताना! 🤳
**********