News

IPL सामना ४ | LSGvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: विजयाच्या लाटेवर स्वार होऊया, नम्रपणे!

By Mumbai Indians

पलटन, स्माइल करा ना कारण तुम्ही लखनौमध्ये आहात!!! 😁

…आणि आपली ब्लू अँड गोल्डमधली पोरं लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यापूर्वी स्माइल करत आहेत कारण त्यांना माहीत आहे की त्यांनी मागच्या सामन्यात केकेआरविरूद्ध आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची दणक्यात सुरूवात केली आहे. 💪

आपले दोन तरूण खेळाडू- विघ्नेश पुथूर आणि अश्वनी कुमार यांनी मैदानात पाऊल टाकल्यापासून सुपर डुपर कामगिरी करायला सुरूवात केली आहे. हे दोघे १०० टक्के नाही तर २०० टक्के उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे विजयाचा वेग कायम ठेवूया आणि एलएसजीवर विजय मिळवूया. काय म्हणता?! 👊

या टप्प्यावर आकडेवारीमध्ये जरा जाऊन बघूया. आमच्या कायम सज्ज आकडेवारी आणि माहितीतल्या पोरांनी तुमच्यासाठी ती आणली आहे… 💻

एलएसजी विरूद्ध एमआय - आयपीएलमध्ये एकास एक आकडेवारी

ही आकडेवारी सर्वोत्तम नाही हे आपल्याला माहीत आहे. पण आपल्याला ती एका वेळी एक सामना अशा प्रकारे सुधारायची आहे.

**********

तिलक विरूद्ध पूरणत्यांच्यामधल्या लढतीचा अभ्यास करूया!

या दोघांचाही धावांचा फॉर्म उत्तम आहे. ✅

• तिलक वर्मा

• निकोलस पूरण

**********

आयपीएलमध्ये एकाना क्रिकेट स्टेडियमवर सरासरी धावा

*आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त एक सामना खेळला गेला आहे (LSGvPBKS | १ एप्रिल)

**********

चहर विरूद्ध शार्दुल - त्यांना कोणत्या लांबीवर विकेट्स मिळतात?

तुम्ही स्वतःच बघा! 😌

**********

आयपीएलमध्ये लखनौच्या आवडत्या बाद करण्याच्या पद्धती

**********

चला मग, आकडेवारी तपासून झालीय. नेहमीप्रमाणेच आमची बॅकएंड टीम आपलं काम चोखपणे करतेय! 🤝

आपला संघ #LSGvMI लढ्यासाठी फक्त एकच 🎯 मनात ठेवून चाललाय– विजय! योजना आणि धोरणे <जवळपास> ठरली आहेत आणि दुसरा विजय मिळवण्यासाठीची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

पलटन, चला एकानात भेटूया… 👋