News

एमआय फॅमिली मेंबरशिप घ्या आणि अर्ली बर्ड तिकिटे मिळवा!

By Mumbai Indians

आपल्या वानखेडेवरच्या सर्वोत्तम सीट्सवरून तडाखेबाज ब्लॉकबस्टर पाहायची संधी सोडू नका. 🤩

२०२५ चा सीझन अवघ्या काही दिवसांवर आला असताना एमआय फॅमिली मेंबरशिपसाठी नोंदणी लवकरात लवकर करायला विसरू नका. 👉 Tap here to register.

याशिवाय तुम्ही २७ फेब्रुवारी २०२५ पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यास आपल्या घरच्या खेळपट्टीवरच्या सामन्यांसाठी अर्ली बर्ड एक्सेस तुमच्यासाठी उपलब्ध असेल. किती मस्त धमाल ना!?!

आता सुरूवातीला दोन घराबाहेरचे सामने आहेत आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स ३१ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध घरच्या खेळपट्टीवरचा पहिला सामना खेळेल.

आपल्या पलटनच्या सोयीसाठी, वेळापत्रक पाहायला इथे क्लिक करा … CLICK HERE TO GET SCHEDULE!

आपले नेहमीसारखेच घरच्या खेळपट्टीवर सात सामने असतील आणि तुम्हाला वानखेडेवर खास सीट मिळवण्यासाठी सात संधी असतील. हा जादुई अनुभव घेण्याची संधी सोडू नका.

मग, वाट कसली पाहताय? 🤓 २७ फेब्रुवारीपूर्वी तुमच्या एमआय फॅमिली मेंबरशिपचा लाभ घ्या.