News

आयपीएल लिलावात एमआय- मागच्या काही वर्षांमधल्या आपल्या पहिल्या निवडींची उजळणी करूया

By Mumbai Indians

याची उजळणी करायला आपण टाइम मशीनमध्ये बसूया. चला मग.

२० फेब्रुवारी २००८ • आयपीएलचा पहिलावहिला लिलाव • महान हरभजन सिंगचा लिलाव झाला …

स्पर्धेच्या इतिहासातली आपली पहिली खरेदी म्हणून भज्जीला आपण ८५०,००० यूएसडीमध्ये खरेदी केल्याचे कळल्यावर पलटनचे हात तर आभाळाला पोहोचले होते.

… आणि आपल्या पहिल्या खरेदीचा पाया अशा पद्धतीने रचला गेला तेव्हा पाच वेळच्या चॅम्पियन टीमने आगामी वर्षांमध्ये खरेदीतही मोठी धमाल केली हे स्पष्टच होते.

खेळा: https://www.mumbaiindians.com/mi-squad-selector

याच नोटवर चला आतापर्यंत झालेल्या प्रत्येक आयपीएल लिलावात पहिल्या खरेदीची माहिती घेऊया.

वर्ष

खेळाडूचे नाव

देश

किंमत

2008

हरभजन सिंग

भारत

यूएसडी 850,000

2009

जेपी दुमिने

दक्षिण आफ्रिका

यूएसडी 950,000

2010

कायरन पोलार्ड

वेस्ट इंडिज

यूएसडी 750,000

2011

रोहित शर्मा

भारत

यूएसडी 2,000,000

2012

हर्षल गिब्स

दक्षिण आफ्रिका

यूएसडी 50,000

2013

रिकी पॉन्टिंग

ऑस्ट्रेलिया

यूएसडी 400,000

2014

मायकेल हसी

ऑस्ट्रेलिया

रू. 5.00 कोटी

2015

एरॉन फिंच

ऑस्ट्रेलिया

रू. 3.20 कोटी

2016

जो बटलर

इंग्लंड

रू. 3.80 कोटी

2017

निकोलस पूरण

वेस्ट इंडिज

रू. 30 लाख

2018

कायरन पोलार्ड (आरटीएम)

वेस्ट इंडिज

रू. 5.40 कोटी

2019

लसिथ मलिंगा

श्रीलंका

रू. 2.00 कोटी

2020

ख्रिस लिन

ऑस्ट्रेलिया

रू. 2.00 कोटी

2021

एडम मिल्न

न्यूझीलंड

रू. 3.20 कोटी

2022

ईशान किशन

भारत

रू. 15.25 कोटी

2023

कॅमेरॉन ग्रीन

ऑस्ट्रेलिया

रू. 17.50 कोटी

2024

गेराल्ड कोत्झी

दक्षिण आफ्रिका

रू. 5.00 कोटी

2025

?

?

?

चला मग सांगा आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनमधली आपली पहिली खरेदी काय असावी असं तुम्हाला वाटतं? आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा!