पलटन, ही आहे मुंबई इंडियन्सची #BatchOf2025
थकवणारं. दमवणारं. जीवघेणं. आणि अंतिमतः फक्त उत्साह. आपल्याला थोडासा दिलासाही मिळाला आहे. परंतु दर तीन वर्षांच्या शेवटी आपला संघ विखुरला जाताना थोडंसं दुःखही होतंच. आयपीएल मेगा ऑक्शन हेच तर करतं, आणि २०२५ हे वर्षं फारसं वेगळं नव्हतं.
शेवटी आपल्या हृदयातून हे दुःख बाहेर जातं तेव्हा आपण एप्रिल २०२५ मध्ये जगाचा सामना करण्यासाठी आपल्या २२ सदस्यांच्या संघाला एकत्र आणतो. त्यासाठी आपल्याला प्रचंड विचार करावा लागतो. आपले पाच मोठे खेळाडू रिटेन केले गेले. एकाला आरटीएम केले गेले. एकाला पुन्हा खरेदी केलं गेलं. दोन माजी एमआय स्टार्स, दोन्ही आयपीएल चषक विजेते आता ब्लू अँड गोल्डमध्ये परतणार आहेत. एमआय #OneFamily मध्येही एक क्रॉसओव्हर झाला तो थेट केपटाऊनमधून मुंबईपर्यंत. आपल्या दोन गन्स, ज्या दोन्ही तपासलेल्या आणि सज्ज असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या आहेत. एक रहस्यमय स्पिनर, अनेक तरूण भारतीय खेळाडूसोबत आपल्याकडे अनेकजण आले आहेत.
चला तर हॅलो करूया आपल्या अभिमानाला, आपल्या बॅच ऑफ २०२५ ला...
खेळाडू |
किंमत (रूपये) |
Country |
जसप्रीत बुमरा |
१८.00 कोटी |
India |
सूर्यकुमार यादव |
१६.३५ कोटी |
India |
हार्दिक पांड्या |
१६.३५ कोटी |
India |
रोहित शर्मा |
१६.३० कोटी |
India |
तिलक वर्मा |
८.०० कोटी |
India |
ट्रेंट बोल्ट |
१२.५० कोटी |
New Zealand |
नमन धीर |
५.२५ कोटी |
India |
रॉबिन मिन्झ |
६५ लाख |
India |
कार्न शर्मा |
५० लाख |
India |
रियान रिकेलटन |
१.०० कोटी |
South Africa |
दीपक चहर |
९.२५ कोटी |
India |
एएम गझनफर |
४.८० कोटी |
Afghanistan |
विल जॅक्स |
५.२५ कोटी |
England |
अश्विनी कुमार |
३० लाख |
India |
मिशेल संतनर |
२.०० कोटी |
New Zealand |
रीसी टोपले |
७५ लाख |
England |
कृष्णन श्रीजीत |
३० लाख |
India |
राज अंगद बावा |
३० लाख |
India |
सत्यनारायण राजू |
३० लाख |
India |
बेवॉन जेकब्स |
३० लाख |
New Zealand |
अर्जुन तेंडुलकर |
३० लाख |
India |
लिझाद विल्यम्स |
७५ लाख |
South Africa |
विघ्नेश पुथूर |
३० लाख |
India |
आता आयपीएल २०२५ मध्ये भेटू. #6, आम्ही येतोय!!