News

शिक्षक दिन विशेषः एमआय हेड कोचेसची त्यांच्या खास दिनी आठवण

By Mumbai Indians

बॅकलिफ्ट! बॉल्सकडे लक्ष द्या! फ्रंट फूट! ड्राइव्ह! पाठलाग करा! प्रत्येक मुंबईकराला विविध मैदानांमधून येणाऱ्या या सूचना नीट लक्षात आहेत.

याच ठिकाणी इथले शिक्षक आपल्या खेळाडूंना चांगले पॉलिश करतात आणि उत्तम क्रिकेटपटू भारताला देतात.

रमाकांत आचरेकरांच्या सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट करियरमधल्या योगदानाशिवाय आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. जगातल्या प्रत्येक क्रिकेटपटूसाठी मग गोलंदाज असो वा फलंदाज ही अशीच परिस्थिती आहे.

शिक्षक दिनाच्या या निमित्ताने मुंबई इंडियन्सला सर्वोच्च पातळीवर नेणाऱ्या हेड कोचेसबद्दल आपण चर्चा करूया. पलटन, प्रत्येक खेळाडूच्या करियरमध्ये कोचेसची अत्यंत महत्त्वाची भूमिका आपण समजून घेऊया.

आपल्या सर्व प्रशिक्षकांचे अत्यंत मनापासून आभार.

मुंबई इंडियन्सच्या सर्व हेड कोचेसची यादी

वर्ष

नाव

२००८

लालचंद राजपूत

२००९

शॉन पोलॉक

२०१०-२०१२

रॉबिन सिंग

२०१३-२०१४

जॉन राइट

२०१५-२०१६

रिकी पॉन्टिंग

२०१७-२०२२

महेला जयवर्धने

२०२३-२०२४

मार्क बाऊचर

डब्ल्यूपीएलमधल्या हेड कोचेसची यादी

वर्ष.

नाव

२०२३-२०२४

शार्लोट एडवर्डस