News

न्यू इयर २०२५, #AalaRe!

By Mumbai Indians

हॅप्पी न्यू इयर, पलटन

प्रचंड चढउतारांचे एक वर्ष उलटल्यानंतर तुम्ही सर्वांनी मस्त पार्टी केली असेल, तुमच्या प्रियजनांसोबत २०२४ ला आनंदाने निरोप दिला असेल आणि २०२५ साठी काहीतरी मानस नक्कीच केला असेल! <तुम्ही तो नक्कीच पूर्ण कराल अशी आशा आहे 😉>

आमच्या ब्लू अँड गोल्ड गँगनेही नक्कीच काहीतरी ठरवले आहे. त्यांनी मैदानाबाहेर थोडी धमालमस्तीदेखील केली. २०२४ चा शेवटचा आठवडा त्यांच्यासाठी कसा होता ते पाहूया.

पांड्या बंधूंनी मावळत्या वर्षाला असा निरोप दिला! 🎄

**********

हे किती क्यूट आहे बघा ना. आहे का याला काही तोड! 😍

**********

२०२५ मध्ये तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी चा एक जोरदार डोस! 🏖️

**********

आजचा दिवस जगून घे मित्रा... २०२४ चा आधी आनंद घ्या, मग २०२५ बद्दल विचार करूया! 💙

**********

नवीन वर्ष, नवीन लुक! 😎

**********

२०२५ साठी paw-झिटिव्हिटी! 🐕

**********

परत भेटेपर्यंत नक्कीच!” 💪

**********

विल्यम्स कुटुंबाकडून शुभेच्छा - २०२५ चे प्रेमाने स्वागत! 😃

**********

कर्न शर्माला सुट्टीच नाहीये! 👏

**********

यास्तिकाकडून ख्रिसमसच्या जोरदार शुभेच्छा!

**********

विघ्नेशचा ‘It's time for Africa’ क्षण! 🕺

**********

तर मग पलटन, तुम्ही सर्वांनी नववर्षाचं स्वागत कसं केलं... आणि हो, २०२५ साठी तुम्ही काय करायचं ठरवलंय? कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका! ⤵️